Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
78K followers • Maharashtra Specific Topics
Nov 15, 2019 • 1h 12m • 0 views
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे केला तर तो सर्वात चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो त्यामुळे मी नोव्हेंबर 2019 मध्ये आपल्यासाठी महाराष्ट्रातील भूगोलावर आधारित म्हणजेच एमपीएससी च्या जुन्या प्रश्नपत्रिका व प्रश्न घेऊन येत आहे स्पेशल क्लास हा मोफत असतो तरी आपण सर्वांनी स्पेशल क्लास मध्ये सहभागी व्हावे