78K followers • Practice & Strategy
Aug 1, 2021 • 1h 2m • 796 views
मी किरण गायकवाड तुमहा सर्वांना आमंत्रित करतो कल्पवृक्षाचा महारणसंग्राम या सराव प्रश्न व संकल्पनांच्या सत्राला. जे 1 ते 3 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे व यात रोज 10 क्लास मोफत होणार आहे. येथे सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नांची मेजवानी मिळणार आहे. या क्लास ला एनरोल करा व कोड विचारला तर KALPAVRUKSHA किंवा KIRANLIVE हा कोड वापरा.