56K followers • CSAT
May 28, 2021 • 1h 13m • 1.5K views
हे लेक्चर MPSC-UPSC CSAT, संयुक्त गट ब आणि क पूर्व+मुख्य परीक्षा, SSC CGL-CHSL , RAILWAY, BANKING,सरळसेवा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. या लेक्चरमध्ये सचिन ढवळे सर तुम्हाला अंकगणित,तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सराव प्रश्न स्पष्टीकरणासहीत शिकवतील,तसेच लेक्चर मराठी भाषेत होईल आणि नोट्स सुद्धा मराठी भाषेत मिळतील.