3K followers • Science & Technology - Part II
Aug 31, 2026 • 57m • 49 views
Class 10 Maharashtra Board विद्यार्थ्यांसाठी भूगोलाची LIVE Class! या LIVE session मध्ये आपण शिकणार आहोत: भूगोलातील महत्त्वाच्या संकल्पना Chapterwise Important Questions PYQs आणि Expected Questions नकाशावर आधारित महत्त्वाचे प्रश्न Board Exam साठी संपूर्ण Revision अवघड टॉपिक्सचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण Exam-oriented तयारी आणि Doubt Solving