Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
41K followers • Current Affairs
Dec 1, 2020 • 1h 13m • 1.8K views
या सिरीजच्या फेज 2 मध्ये मे 2020 ते ऑक्टोबर 2020 दरम्यानच्या चालू घडामोडी महिन्यानुसार कव्हर करण्यात येतील. ही सिरिज MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची आहे. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हे लेक्चर्स घेणार आहेत. या सिरीजमध्ये सर्व लेक्चर्सच्या रंगीत माइंडमॅप्स नोट्स दिल्या जातील. (June 2019 to April 2020 च्या चालू घडामोडी फेज 1 मध्ये कव्हर करण्यात आल्या आहेत.)