Saurabh Rajendra Sonawane
Dec 14, 2022 • 1h
50K followers • CSAT
Dec 2, 2020 • 1h 12m • 615 views
या महासंग्रामात सचिन वारुळकर सर आणि रमेश रुणवाल सर "बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित" या विषयाचा सार सखोल पद्धतीने शिकवणार आहेत. सचिन सर आणि रमेश सरांना स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. हे सत्र आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तर नक्की या तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्या आणि परीक्षेत यश मिळवण्याचा आपला मार्ग सुकर करा...