Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
78K followers • Geography
May 24, 2020 • 1h 17m • 1.5K views
भूगोल विषयाचा अभ्यास कोणत्या पदासाठीही करा पण सर्वांची सुरवात क्रमिक पुस्तकातून पहिले करायला हवी. तुम्ही सर्वांनी क्रमिक पुस्तक वाचली असतील त्या पुस्तकांना प्रश्न स्वरूपात ठेवण्याचा व आपल्याला सादर करण्याचा एक छोटा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात तुंम्ही माझी साथ द्याल हि अपेक्षा. तुम्ही या व आपल्या मित्रांना पण सांगा