Saurabh Rajendra Sonawane
Jul 31, 2022 • 46m
89K followers • Indian Polity & Governance
Aug 14, 2020 • 1h 2m • 2.9K views
मित्रांनो, दुर्गेश मकवान सर सर्व विद्यार्थ्यांना "भारतीय राज्यघटना" या विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि संकल्पनात्मक अभ्यासाचे महत्व सोबत राज्यघटनेतील महत्वाचा घटक "भारतीय संसद - रचना, कार्यपद्धती इतर संकल्पना" याबाद्द्दल परिपूर्ण माहिती सांगणार आहेत. दुर्गेश मकवान सरांना या Unacademy Platform वर आतापर्यंत 48,000 पेक्षा जास्त विद्यार्थाना शिकवण्याचा अनुभव जे तुम्हाला परीक्षाभिमुख अभ्यास पद्धती बद्दल परिपूर्ण मार्गदर्शन करतील.