18K followers • Maharashtra Specific Topics
Dec 19, 2020 • 2h 8m • 1.4K views
Combined पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज. आता पर्यंतची सर्वात मोठी Online राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट आपल्या Unacademy वर. राज्यस्तरीय आयोगाच्या धर्तीवर आधारीत Combined पूर्व परीक्षा आयोजित आहे. त्यामुळे Online जगात MPSC साठी सर्वात मोठी अशी हि मुख्य परीक्षा टेस्ट होईल. आपला अभ्यास किती झाला या टेस्ट सिरीज मधून जाणून घ्या आणि आपल्या अभ्यासात सुधारणा करा. यातले टेस्ट पेपर मराठी मध्ये असतील. UNACADEMY वरील सर्वोत्तम शिक्षक या टेस्ट पेपर तुम्हाला सोडवून सांगतील.