Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
41K followers • Current Affairs
Nov 30, 2020 • 1h 7m • 340 views
या क्लासमध्ये राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात येईल तसेच महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास घेण्यात येईल. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हा क्लास घेणार आहेत.