Company Logo
HindiHistory

2021 Bullet Notes Batch : Fast Track History Part 9

Jan 17, 2021 • 38m

Kiran Gayakwad

65M watch mins

किरण गायकवाड सरांनी आतापर्यंत स्पर्धा परीक्षेची १७ पुस्तके लिहिली असून त्यांना 10 वर्षांचं मार्गदर्शनाचा अनुभव आहे. परीक्षा जवळ आली आहे असे समजून हा मोफत क्लास किरण गायकवाड सर घेत आहेत. यांच्या BULLET NOT-ES BATCH मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान चे 5 विषय अगदी छान पद्धतीने उजळणी करून मिळणार आहेत. हा क्लास सर्व स्पर्धा परीक्षेच्या स्टुडंट्स साठी आहे. या कलास मध्ये ऍड होण्यासाठी KIRANLIVE हा कोडे वापरा. आणि या क्लास च्या वह्या तयार करा

warningNo internet connection