खाली दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधानांचा पर्याय निवडा.
विधान A : ऑटीकॉलॉजी म्हणजे एका विशिष्ट जीव समुदायाचा पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास होय.
विधान B : सिनीकॉलॉजी म्हणजे एका विशिष्ट प्रजातीचा किंवा प्रजातीच्या विशिष्ट सदस्याचा पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास होय.
A व B दोन्ही योग्य
फक्त विधान A
A व B दोन्ही अयोग्य
फक्त विधान B
Boost your performance with adaptive practice tests
Practice every concept in the syllabus
Compare your speed and accuracy with your peers
Download the app and practice on the go