खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान/ने निवडा?
अ. G-20 या संघटनेचे स्थायी मुख्यालय रियो दि जनेरो (ब्राझील) येथे आहे.
ब. 15 वी G-20 शिखर परिषद रियाध (सौदी अरेबिया) तर्फे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली.
क. संबंधित वर्षाची G-20 परिषद ज्या देशात होते त्या देशाचा प्रमुख त्या वर्षापुरता G-20 चा अध्यक्ष असतो.
ड. जगातील जवळपास 80% लोकसंख्या G-20 देशांमध्ये राहते, तर जागतिक जीडीपीच्या जवळपास 60% हिस्सा G-20 देशांतून येतो.
फक्त अ, ड
फक्त ब, क
फक्त अ
अ, ब, क
Boost your performance with adaptive practice tests
Practice every concept in the syllabus
Compare your speed and accuracy with your peers
Download the app and practice on the go