Premraj Sarda College Career Guidance with Unacademy

नमस्कार प्रिय मित्रांनो, आशा आहे की आपण सर्वजण या कठीण काळात चांगला अभ्यास करीत आहात. शिक्षण आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगाचे ज्ञान देते आणि त्यास चांगले बनवते. तुम्ही आपल्या देशाचे भविष्य आहात, तुमचे शिक्षण आणि करिअर आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच Premraj Sarda कॉलेजच्या सहकार्याने Unacademy तुम्हाला MPSC मधील करिअर मार्गदर्शन व नोकरीच्या संधी विषयी विनामूल्य परिसंवाद घेऊन येतो. MPSC मधील विविध जागा आणि MPSC ला जाणून घेण्यासाठी खालील दोन सत्रामध्ये नाव नोंदवा आणि आपल्या देशाच्या सेवेत जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाका.

Pemraj Sarda College Career Guidance Seminar | MPSC Job Opportunities

Premraj sarda college साठी आपण हा वेबिनार घेत आहोत. MPSC करत असताना अभ्यासाची सुरुवात कशी करावी ? MPSC द्वारा वेगवेगळ्या पदांसाठी भरती कशी होत असते याच अगदी बेसिक मार्गदर्शन या सत्रांमधून होणार आहे.

Dec 24, 2020 • 1h 0m

Saurabh Rajendra Sonawane

Watch now

Premraj Sarda ,Ahmednagar College festival :MPSC Opportunities

अहमदनगरच्या प्रेम सारडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे लक्ष्य MPSC द्वारे शासकीय अधिकारी बनण्याचे आहे त्यांसाठी आपण हा वेबिनार आयोजित करत आहो. MPSC म्हणजे नेमके काय .यासाठी बेसिक पासून तयारी कशी करावी ,या मार्गात येणारे अडथळे व विविध पदांची भरती कशी होते या सर्वांचे अगदी बेसिकपासून सखोल चर्चेद्वारे माहिती या वेबिनार मध्ये देण्यात येणार आहे

Dec 24, 2020 • 1h 0m

swapnil rathod

Watch now

Crack MPSC with
India's largest learning platform

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators

Get subscription

Daily live classes

Chat with your educator, engage in discussions, ask your doubts, and answer polls - all while the class is going on

Live tests & quizzes

Evaluate your preparation with our regular mock tests and quizzes and get detailed analysis on your performance

Structured courses

All our courses are structured in line with your exam syllabus to help you best prepare for it

Unlimited access

One subscription gets you access to all our live and recorded courses to watch from the comfort of any of your devices