MARATHI
Maharashtra Specific Topics
समाजसुधारक महादेव गोविंद रानडे - For Prelim and Mains
या सेशन मध्ये संजय पहाडे सर हे Comprehensive History (Pre + Mains) करिता वेगवेगळ्या सेगमेंटमधील MCQ वर चर्चा करणार आहेत. एमपीएससी पूर्व व इतर मुख्य परीक्षेची तयारी करणार्या इच्छुकांना हे उपयुक्त ठरणार आहे. ह्या सत्रात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेचा वापर करण्यात येईल तथा नोट्स मराठी व इंग्रजीमध्ये दिल्या जातील.
Jun 9, 2021 • 0h 47m
Sanjay Pahade