रणांगण | Rajyaseva परीक्षा Special Class Festival | Dream Rajyaseva

रणांगण | Rajyaseva परीक्षा Special Class Festival | Dream Rajyaseva by Unacademy MPSC Top Educators 🔥 नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातला सर्वात मोठा डिजिटल - अभ्यासाचा उत्सव 10 July २०२० रोजी Unacademy वर होत आहे. नक्की जॉईन करा, यात महाराष्ट्रातले सर्व top educators तुम्हाला विविध विषयांची माहिती देणार आहेत. तुम्ही जॉईन करताय ना ? यात सर्व क्लास फ्री आहेत. तुमच्या मित्रांना आपल्या या डिजिटल - अभ्यासाचा उत्सवा बद्दल सांगायला विसरू नका.

नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास सचिन वारूळकर सरांसोबत

नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास सचिन वारूळकर सरांसोबत :- ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर स्पर्धा परीक्षेच्या गतवर्षीच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास ह्या क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार.

Jul 11, 2021 • 0h 45m

Sachin Warulkar

Watch now

"बुलेट ट्रेन -२०२१" Gk : सर्व परीक्षेकरिता उपयुक्त

या क्लासमध्ये स्वप्नील राठोड अत्यंत दर्जेदार व उपयुक्त असे सर्व विषयांचे प्रश्नउत्तरे व त्यांचे सखोल विश्लेषण घेणार आहे. हा क्लास सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असून क्लास मराठी भाषेतच शिकवलं जाणार आहे व नोट्स सुद्धा मराठीतच देण्यात येणार आहे

Jul 11, 2021 • 1h 0m

swapnil rathod

Watch now

अभ्यासप्रक्रिया आणि मित्रांची भूमिका

In this session we will discuss role of friends in our study process

Jul 11, 2021 • 1h 0m

Manohar Bhole

Watch now

MARATHI

History

रॅपिड फायर :: Q&A -Test With Saurabh Sir भाग–106

हे सत्र फ्री आहे - पाहण्यासाठी EXAM40 हा कोड वापरा. सराव हा अभ्यासात खूप महत्वाचा म्हणून या एक तासात आपण फकत सराव करणार आहोत हे सत्र फार महत्वाचं आहे. तुमचा एक तास द्या आणि या एक तासा नंतर स्वतःला तपासा तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल झालेला दिसेल. चला तर करताय ना जॉईन ? सोबत सोबत तुमच्या मित्र मैत्रिणींना पण आपल्या या क्लास ची माहिती द्या. त्यांना आपल्या या क्लास ची लिंक नक्की पाठवा.

Jul 11, 2021 • 1h 0m

Saurabh Rajendra Sonawane

Watch now

स्टेट बोर्ड विज्ञान सिरीज PYQ 11

In this class, Rahul Deshmukh Sir will discuss General Science Practice Questions. It will be helpful for the aspirants preparing for MPSC. This class will be conducted in Marathi/English and the notes will be provided in Marathi/English.

Jul 14, 2021 • 1h 0m

Rahul Deshmukh

Watch now

MARATHI

CSAT

आयोगाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण = मराठी व्याकरण

मी जगदीश पडघणे मराठी व्याकरण हा विषय unacademy Learning App मध्ये Live class च्या माध्यमातून प्रश्न - उत्तराच्या स्वारूपात मोफत शिकवत आहे . हा विषय खूप महत्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये यावर 70 – 75 प्रश्न विचारतात .त्यामुडे मी मराठी व्याकरण हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या समोर घेऊन येत आहोत

Jul 11, 2021 • 1h 30m

Jagdish Padghane

Watch now

MARATHI

CSAT

बुद्धिमत्ता - नातेसंबंध गतवर्षीचे प्रश्न

In this lecture Bhushan Sir will discuss Blood Relations pyq's

Jul 11, 2021 • 1h 0m

Bhushan Dhoot

Watch now

MARATHI

History

दररोज शिकूया ! दररोज इतिहासात काय झालं ?

या क्लास मधे संतोष चव्हाण राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परिक्षेसाठी इतिहास विषयातील अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक वर लेक्चर देणार आहेत. आपल्या मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Jul 11, 2021 • 1h 0m

Santosh Chavan

Watch now

राज्यसेवा परीक्षेसाठी परफेक्ट पुस्तकांची यादी व नोट्स मेकिंग.

विद्यार्थी मित्रानो राज्यसेवा परीक्षा 1st attemp मध्ये काढायची असेल तर जास्त पुस्तके वाचायची गरज नाही. फक्त 20-22 पुस्तके वाचूनही तुम्ही पोस्ट काढू शकता. या क्लास मध्ये आपण या नेमक्या पुस्तकांची यादी देणार आहोत. क्लास चे माध्यम मराठी असेल

Jul 11, 2021 • 1h 0m

Vaibhav prabhakarrao raut

Watch now

राज्यसेवा व संयुक्त चालू घडामोडी भाग 33

राज्यसेवा व संयुक्त च्या दृष्टीने हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असेल

Jul 11, 2021 • 0h 45m

Abhijit Rathod

Watch now

MARATHI

Language

मराठी व्याकरण आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे सोप्या भाषेतविश्लेषण भाग 11

या सेशनमध्ये वैजनाथ धेंडुळे सर तुम्हाला मराठी व्याकरण ,शब्द संग्रह व आकलन क्षमता या विषयाची सविस्तरपणे चर्चा करणार आहेत हे सेशन 60 मिनिटाचे राहील, यामध्ये तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल तसेच पीडीएफ स्वरूपामध्ये सविस्तर नोट्स दिल्या जातील.

Jul 11, 2021 • 1h 0m

Vaijinath Dhendule

Watch now

Crack MPSC with
India's largest learning platform

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators

Get subscription

Daily live classes

Chat with your educator, engage in discussions, ask your doubts, and answer polls - all while the class is going on

Live tests & quizzes

Evaluate your preparation with our regular mock tests and quizzes and get detailed analysis on your performance

Structured courses

All our courses are structured in line with your exam syllabus to help you best prepare for it

Unlimited access

One subscription gets you access to all our live and recorded courses to watch from the comfort of any of your devices
Group6674
Group6674

Get the app to continue

Watch live classes, take tests, combats and a lot more on the app