एकलव्य | Mission MPSC 2022: Foundation Festival for MPSC Rajyaseva

एकलव्य | Mission MPSC 2022: Foundation Festival for MPSC Rajyaseva by Unacademy MPSC Top Educators 🔥 नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातला सर्वात मोठा डिजिटल - अभ्यासाचा उत्सव 10 July २०२० रोजी Unacademy वर होत आहे. नक्की जॉईन करा, यात महाराष्ट्रातले सर्व top educators तुम्हाला विविध विषयांची माहिती देणार आहेत. तुम्ही जॉईन करताय ना ? यात सर्व क्लास फ्री आहेत. तुमच्या मित्रांना आपल्या या डिजिटल - अभ्यासाचा उत्सवा बद्दल सांगायला विसरू नका.

PYQ च्या माध्यमातून शिका भारतीय राज्यव्यवस्था-Subhash Pawar

या क्लास माधुन मी सुभाष पवार तुम्हाला भारतीय राज्यव्यवस्था Paper Analysis घेणार आहे. या क्लास मधून आपण आयोग प्रश्न विचारताना नेमकेपणाने कशाला महत्व देतो हे जाणून घेणार आहे सर्वांनी याचा फायदा घ्यावा. कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी पूर्व व मुख्य परीक्षेच्या प्रश्नांचा अभ्यास करनं गरजेच असते. म्हणून मिळालेल्या या संधीचा नक्की फायदा घ्या.

Jul 10, 2021 • 1h 0m

Subhash Pawar

Watch now

1000 MCQs complete polity

In this session kavita discuss polity mcq

Jul 10, 2021 • 1h 0m

Kavita Deshmukh

Watch now

MPSC मेन्स | PYQ's चा टॉपिकनुसार उत्तरासहित विश्लेषण - 10

वेद राज्यसेवा मुख्य परीक्षेचा यामध्ये आपण पाठीमाघील म्हणजेच २०१२ ते २०१९ पर्यत राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा अभ्यास अभ्यासक्रमातील टॉपिक नुसार करणार आहोत यामुळे, १) परीक्षेत काय विचारतात हे कळतो, अभ्यास कसा करावा हे कळतो. २) पाठीमाघील प्रश्नांची बऱ्याच वेळी पुनरावृत्ती होत असते त्यामुळे पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नाचा उत्तर परीक्षेत चुकणार नाही.... असे अनेक फायदे तुम्हाला लेक्चर च्या माध्यमातून कळतील

Jul 10, 2021 • 1h 0m

Anand Birajdar

Watch now

Crack MPSC with
India's largest learning platform

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators

Get subscription

Daily live classes

Chat with your educator, engage in discussions, ask your doubts, and answer polls - all while the class is going on

Live tests & quizzes

Evaluate your preparation with our regular mock tests and quizzes and get detailed analysis on your performance

Structured courses

All our courses are structured in line with your exam syllabus to help you best prepare for it

Unlimited access

One subscription gets you access to all our live and recorded courses to watch from the comfort of any of your devices
Group6674
Group6674

Get the app to continue

Watch live classes, take tests, combats and a lot more on the app