उत्कृष्ट नॉलेज फेस्ट - अभ्यास शिबीर for MPSC Rajyaseva Mains 2021

उत्कृष्ट नॉलेज फेस्ट - अभ्यास शिबीर for MPSC Rajyaseva Mains 2021 by Unacademy MPSC Top Educators 🔥 नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातला सर्वात मोठा डिजिटल - अभ्यासाचा उत्सव 17 July २०२० रोजी Unacademy वर होत आहे. नक्की जॉईन करा, यात महाराष्ट्रातले सर्व top educators तुम्हाला विविध विषयांची माहिती देणार आहेत. तुम्ही जॉईन करताय ना ? यात सर्व क्लास फ्री आहेत. तुमच्या मित्रांना आपल्या या डिजिटल - अभ्यासाचा उत्सवा बद्दल सांगायला विसरू नका.

मोफत एम. लक्ष्मीकांत राज्यघटनेचे लेक्चर किरण सरांसोबत (53)

यामध्ये किरण सर एम लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक शिकवणार आहेत. अनेकांना या पुस्तकाची भीती वाटते किन्वा पूर्ण वाचून होवोत नाही . तुम्ही हा क्लास नक्की करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा. जे पहिल्यांदा क्लास ला येत आहेत त्यांना कोड विचारल्यास त्यांनी KALPAVRUKSHA हा कोडे वापरा.

Jul 17, 2021 • 1h 0m

Kiran Gayakwad

Watch now

MARATHI

Language

संपूर्ण मराठी आयोगांच्या प्रश्नपत्रिकेचे सोप्या भाषेत विश्लेषण भाग 17

या सेशनमध्ये वैजनाथ धेंडुळे सर तुम्हाला मराठी व्याकरण ,शब्द संग्रह व आकलन क्षमता या विषयाची सविस्तरपणे चर्चा करणार आहेत हे सेशन 60 मिनिटाचे राहील, यामध्ये तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल तसेच पीडीएफ स्वरूपामध्ये सविस्तर नोट्स दिल्या जातील.

Jul 17, 2021 • 1h 2m

Vaijinath Dhendule

Watch now

MARATHI

History

राज्यसेवा (मुख्य) : मागील वर्षांचे प्रश्न (६०)

या सत्रात डॉ. शैलेश कोळेकर सर महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने २०१२ ते २०१९ या कालावधीत राज्यसेवा (मुख्य) परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करतील. या चर्चेचा भर अचूक माहितीसह संकल्पना विकसित करण्यावर असेल, त्यामुळे भविष्यात परीक्षा देण्याऱ्या अभ्यार्थ्यांना त्यांच्या तयारीत मदत होईल. चला तर मग ! इतिहास विषयाची तयारी करा डॉ. कोळेकर सरांसोबत.

Jul 17, 2021 • 1h 0m

SHAILESH J KOLEKAR

Watch now

SWLIVE रॅपिड फायर

SWLIVE रॅपिड फायर ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर गतवर्षीच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास ह्या क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार.

Jul 17, 2021 • 0h 45m

Sachin Warulkar

Watch now

Combined 2020-लक्ष्यभेद 500 MCQs-चालू घडामोडी-All New Ques

कम्बाइंड २०२० पूर्व परीक्षेसाठी जानेवारी २०१९ ते एप्रिल २०२० या कालावधीतील चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत. या चालू घडामोडींची संपूर्णतः नवीन आणि आयोगाच्या दर्जाच्या MCQs च्या माध्यमातून रिव्हिजन करा श्रीकांत साठे सरांसोबत (कार्यकारी संपादक, यशाची परिक्रमा).

Jul 17, 2021 • 0h 30m

Shrikant Sathe

Watch now

MARATHI

History

रॅपिड फायर :: Q&A -Test With Saurabh Sir भाग–119

हे सत्र फ्री आहे - पाहण्यासाठी EXAM40 हा कोड वापरा. सराव हा अभ्यासात खूप महत्वाचा म्हणून या एक तासात आपण फकत सराव करणार आहोत हे सत्र फार महत्वाचं आहे. तुमचा एक तास द्या आणि या एक तासा नंतर स्वतःला तपासा तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल झालेला दिसेल. चला तर करताय ना जॉईन ? सोबत सोबत तुमच्या मित्र मैत्रिणींना पण आपल्या या क्लास ची माहिती द्या. त्यांना आपल्या या क्लास ची लिंक नक्की पाठवा.

Jul 17, 2021 • 1h 0m

Saurabh Rajendra Sonawane

Watch now

स्टेट बोर्ड सायन्स : इयत्ता नुसार MCQ's - सराव व विश्लेषण

या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये, अनिल कोलते सर, स्टेट बोर्ड सायन्स मधील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या महत्वाच्या प्रश्नांचा सराव आणि सविस्तर विश्लेषण घेतील. याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना होईल.

Jul 11, 2021 • 0h 49m

Anil Kolte

Watch now

MARATHI

History

Modern India part 2

In this live class, Manohar Bhole will discuss syllabus and topic wise questions of Modern India. In this, we will cover syllabus from 1608 to Indian Independence.

Jul 17, 2021 • 1h 0m

Manohar Bhole

Watch now

Economics Series for MPSC - Part 4

या सेशन मध्ये संजय पहाडे सर हे "Economics - अर्थशाश्त्र" या विषयाकरिता स्पेशल फ्री सेशन घेणार आहे जे आपल्याला एमपीएससी पूर्व ग्रुप A आणि B व इतर मुख्य परीक्षेची तयारी करणार्‍या इच्छुकांना हे उपयुक्त ठरणार आहे. ह्या सत्रात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेचा वापर करण्यात येईल तथा नोट्स मराठी व इंग्रजीमध्ये दिल्या जातील.

Jul 17, 2021 • 1h 0m

Sanjay Pahade

Watch now

POLITY : प्रश्नसराव (3)

Top 10 Questions of (POLITY) for Rajyaseva Exams. In this Session we will Discuss Important Question of Polity. As you Aware About the Exam Patterns and Question paper Pattern Also, if Thoroughly Annalise The PREVIOUS YEAR QUESTION Paper

Jul 17, 2021 • 1h 0m

Amol Bhambare

Watch now

उत्कृष्ट नॉलेज फेस्ट | Rajyaseva Mains | Marathi Grammar

उत्कृष्ट नॉलेज फेस्ट | Rajyaseva Mains | Marathi Grammar मराठी व्याकरणातील महत्वपूर्ण परीक्षाभिमुख संकल्पनांचा ऊहापोह. अलंकार विषयक संभाव्य संकल्पनांचा वेध.

Jul 17, 2021 • 1h 15m

Ashalata Gutte

Watch now

Crack MPSC with
India's largest learning platform

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators

Get subscription

Daily live classes

Chat with your educator, engage in discussions, ask your doubts, and answer polls - all while the class is going on

Live tests & quizzes

Evaluate your preparation with our regular mock tests and quizzes and get detailed analysis on your performance

Structured courses

All our courses are structured in line with your exam syllabus to help you best prepare for it

Unlimited access

One subscription gets you access to all our live and recorded courses to watch from the comfort of any of your devices
Group6674
Group6674

Get the app to continue

Watch live classes, take tests, combats and a lot more on the app