उत्कृष्ट नॉलेज फेस्ट - अभ्यास शिबीर for MPSC PSI/STI/ASO Prelims 2021

उत्कृष्ट नॉलेज फेस्ट - अभ्यास शिबीर for MPSC PSI/STI/ASO Prelims 2021 by Unacademy MPSC Top Educators 🔥 नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातला सर्वात मोठा डिजिटल - अभ्यासाचा उत्सव 17 July २०२० रोजी Unacademy वर होत आहे. नक्की जॉईन करा, यात महाराष्ट्रातले सर्व top educators तुम्हाला विविध विषयांची माहिती देणार आहेत. तुम्ही जॉईन करताय ना ? यात सर्व क्लास फ्री आहेत. तुमच्या मित्रांना आपल्या या डिजिटल - अभ्यासाचा उत्सवा बद्दल सांगायला विसरू नका.

नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास सचिन वारूळकर सरांसोबत

नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास सचिन वारूळकर सरांसोबत :- ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर स्पर्धा परीक्षेच्या गतवर्षीच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास ह्या क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार.

Jul 17, 2021 • 0h 45m

Sachin Warulkar

Watch now

अंदाज-ए-एमपीएससी: परीक्षाभिमुख Gk टॉपिक्स

या क्लास मध्ये स्वप्नील राठोड येणाऱ्या आयोगांच्या परीक्षेसाठी चालू घडामोडी २०१९ व २०२० वर्षातील अत्यंत महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय चालू घडामोडी विश्लेषणात्मक स्वरूपात सखोल स्पष्टीकरणासहित घेणार आहेत . हा क्लास आयोगाच्या सर्व परीक्षेकरिता उपयुक्त आहे व हा क्लास मराठीमध्ये शिवला जाणार आहे

Jul 17, 2021 • 0h 56m

swapnil rathod

Watch now

MARATHI

Geography

COLUMBUS SIRIES WITH MAP READING

या सिरीज मध्ये MPSC व UPSC तसेच कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी हि सिरीज खूप महत्वाची आहे हि सिरीज पूर्ण पने करा अगदी न चुकता रोज येत चला-

Jul 17, 2021 • 1h 0m

Kiran Gayakwad

Watch now

स्टेट बोर्ड सायन्स : इयत्ता नुसार MCQ's - सराव व विश्लेषण

या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये, अनिल कोलते सर, स्टेट बोर्ड सायन्स मधील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या महत्वाच्या प्रश्नांचा सराव आणि सविस्तर विश्लेषण घेतील. याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना होईल.

Jul 11, 2021 • 0h 49m

Anil Kolte

Watch now

MARATHI

CSAT

रॅपिड फायर :: Q&A -Test With Saurabh Sir भाग–118

हे सत्र फ्री आहे - पाहण्यासाठी EXAM40 हा कोड वापरा. सराव हा अभ्यासात खूप महत्वाचा म्हणून या एक तासात आपण फकत सराव करणार आहोत हे सत्र फार महत्वाचं आहे. तुमचा एक तास द्या आणि या एक तासा नंतर स्वतःला तपासा तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल झालेला दिसेल. चला तर करताय ना जॉईन ? सोबत सोबत तुमच्या मित्र मैत्रिणींना पण आपल्या या क्लास ची माहिती द्या. त्यांना आपल्या या क्लास ची लिंक नक्की पाठवा.

Jul 17, 2021 • 1h 0m

Saurabh Rajendra Sonawane

Watch now

MARATHI

CSAT

आयोगाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण = मराठी व्याकरण

मी जगदीश पडघणे मराठी व्याकरण हा विषय unacademy Learning App मध्ये Live class च्या माध्यमातून प्रश्न - उत्तराच्या स्वारूपात मोफत शिकवत आहे . हा विषय खूप महत्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये यावर 70 – 75 प्रश्न विचारतात .त्यामुडे मी मराठी व्याकरण हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या समोर घेऊन येत आहोत

Jul 17, 2021 • 1h 33m

Jagdish Padghane

Watch now

विषय इतिहास- 60 मिनिटात100 क्वालिटी प्रश्नांचा सराव(कंबाईन/राज्यसेवा)

या क्लास मध्ये वैभव राऊत सर स्वतः काढलेल्या क्वालिटी प्रश्नांचा सराव करून घेणार आहे. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मार्केट मध्ये अजिबात मिळणार नाही. 1st attempt मध्ये पोस्ट काढायची असेल तर एकदा हा क्लास नक्की अटेंड करा व mpsc ची प्रॉपर तयारी करा

Jul 17, 2021 • 1h 5m

Vaibhav prabhakarrao raut

Watch now

MARATHI

History

दररोज शिकूया ! इतिहासात काय झालं

या क्लास मधे संतोष चव्हाण राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परिक्षेसाठी इतिहास विषयातील अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक वर लेक्चर देणार आहेत. आपल्या मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Jul 17, 2021 • 1h 0m

Santosh Chavan

Watch now

स्टेट बोर्ड विज्ञान सिरीज PYQ 14

In this class, Rahul Deshmukh Sir will discuss General Science Practice Questions. It will be helpful for the aspirants preparing for MPSC. This class will be conducted in Marathi/English and the notes will be provided in Marathi/English.

Jul 17, 2021 • 1h 0m

Rahul Deshmukh

Watch now

दारिद्र्य संकल्पना – 100 % कन्सेप्ट क्लियर – II

नमस्कार मित्रांनो, मोफत क्लास ऍक्टिव्हेट करण्यासाठी DURGESHLIVE हा CODE वापरा. या मोफत स्पेशल क्लासमध्ये दुर्गेश मकवान सर राज्यसेवा आणि कम्बाईन्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व परीक्षाभिमुख माहिती शिकवणार आहेत. आजचा टॉपिक जबरदस्त हॅन्डरायटिंग नोट्ससह कव्हर केला जाणार आहे सर्वांनी आवर्जून क्लास अटेंड करा.

Jul 17, 2021 • 1h 0m

Durgesh Makwan

Watch now

मोफत शिका संपूर्ण M. लक्ष्मीकांत पॉलिटी बुक - Subhash Pawar

या क्लास Series मधून मी सुभाष पवार तुम्हाला संपूर्ण M. लक्ष्मीकांत शिकवणार आहे . येणाऱ्या पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असे सर्व टॉपिक चालू घडामोडी सोबत घेणार आहे.याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Jul 17, 2021 • 1h 3m

Subhash Pawar

Watch now

MARATHI

CSAT

उत्कृष्ट नॉलेज फेस्ट | PSI/STI/ASO Prelims| अंकगणित & बुद्धिमत्ता

In this lecture Bhushan Dhoot Sir will discuss various concepts of Maths and Reasoning

Jul 17, 2021 • 1h 0m

Bhushan Dhoot

Watch now

Crack MPSC with
India's largest learning platform

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators

Get subscription

Daily live classes

Chat with your educator, engage in discussions, ask your doubts, and answer polls - all while the class is going on

Live tests & quizzes

Evaluate your preparation with our regular mock tests and quizzes and get detailed analysis on your performance

Structured courses

All our courses are structured in line with your exam syllabus to help you best prepare for it

Unlimited access

One subscription gets you access to all our live and recorded courses to watch from the comfort of any of your devices
Group6674
Group6674

Get the app to continue

Watch live classes, take tests, combats and a lot more on the app