53K followers • Science
Jan 20, 2021 • 1h 10m • 974 views
या सर्वांसाठी मोफत सुपर मॅरेथॉन क्लास मध्ये, अनिल कोलते सर इयत्ता 5 वी विज्ञान,भाग -2, जुना अभ्यासक्रमावर यावर सराव प्रश्न आणि विश्लेषण घेतील.याचा फायदा संयुक्त व राज्यसेवा पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.