Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
Atul Takalkar
Feb 22, 2022 • 1h 5m
22K followers • Maharashtra Specific Topics
Dec 6, 2020 • 1h 5m • 91 views
या कोर्समध्ये अतुल सर आपल्याला इतिहास विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार असून या सत्रातून तुम्हाला इतिहास विषयाबद्दलचा असनारा गैरसमज दुर करून येत्या परीक्षामध्ये कसे मार्क मिळवायचे ,तसेच प्रश्नाच्या सहाय्याने सखोल व संपूर्ण इतिहास विषयाची तयारी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी १५ पेक्षा जास्त मुख्य परीक्षा त्यांनी दिलेल्या असून त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल .त्यांचे प्रश्न थेट परीक्षेला आलेले असून येत्या काळातही ते येतील प्रत्येक घटकावर ते सखोल विश्लेषण करतात