27K followers • Language
Aug 10, 2022 • 1h 37m • 21 views
' Course on Marathi Grammar for MPSC Exams' या कोर्समध्ये मराठी व्याकरण विषय तज्ज्ञ डॉ. आशालता गुट्टे MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या मराठी व्याकरणाची सखोलातून तयारी करून घेणार आहेत. शब्द संग्रहाचा सराव, आयोगाच्या काठिण्यपातळीच्या प्रश्नांचा सराव व विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले जाईल. मराठी व्याकरणातील परीक्षाभिमुख व संभाव्य संकल्पनांचा ऊहापोह करण्यात येईल.