Dec 23, 2021 • 58m
तलाठी भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज:- आता पर्यंतची सर्वात मोठी Online तलाठी भरती टेस्ट सिरीज आपल्या Unacademy वर. Online जगात तलाठी भरती साठी सर्वात मोठी अशी हि टेस्ट होईल. आपला अभ्यास किती झाला या टेस्ट सिरीज मधून जाणून घ्या आणि आपल्या अभ्यासात सुधारणा करा. यातले टेस्ट पेपर मराठी मध्ये असतील. UNACADEMY वरील सर्वोत्तम शिक्षक या टेस्ट पेपर तुम्हाला सोडवून सांगतील. आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रदान केले जाईल आणि त्याआधारे खालीलप्रमाणे स्कॉलरशिप मिळविण्याची संधी प्राप्त होईल. [Rank 1-3 = 100% Scholarship on 1 Year's subscription; Rank 4-13 = 75% Scholarship on 1 Year's subscription; Rank 14-20 = 50% Scholarship on 1 Year's subscription] आपल्याकडे Live Test संपल्यानंतरही Test लिहिण्याची सुविधा असेल. आयोगाच्या धरतीवर तयार केलेल्या या टेस्ट पेपर्स मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतील आणि ते मराठीमध्ये उपलब्ध असतील. या टेस्ट पेपर्स चा मजकूर (Content) वापरण्यास फक्त Unacademy परवानाकृत असून, याची निर्मिती व मालकी तृतीय पक्षाकडे (third party) आहे. या Test Series मध्ये प्रदान केलेल्या मजकुरा (content) संदर्भात उद्भवणारे कोणतेही दावे (claims) ही या तृतीय पक्षाची जबाबदारी आहे, आणि Unacademy कोणत्याही वेळी या मजकुरातून (content) उद्भवलेल्या कोणत्याही दाव्यांसाठी किंवा समस्यांसाठी जबाबदार राहणार नाही. टीप: टॉपर ची निवड ही टॉप live marks च्या आधारे करण्यात येईल. बरोबरी झाल्यास सर्वात वेगवान winner निवडला जाईल. तसेच, एक स्पर्धक हा एका महिन्यात एका पेक्षा अधिक वेळा रँकिंगसाठी पात्र असेल, मात्र बक्षीस जिंकण्यास एकदाच पात्र असेल."
Ended on May 21, 2022
Ended on Mar 26, 2022
Starts on May 24, 2022 • 16 lessons
Starts on Jun 1, 2022 • 37 lessons
Starts on May 25, 2022 • 7 lessons