Company Logo

HindiPractice & Strategy

S.S. Shankar Unacademy MPSC Preparation मार्गदर्शन

Nov 27, 2020 • 1h 2m

Avatar

Kiran Gayakwad

134M watch mins

नमस्कार मित्रांनो, लॉक डाउन च्या काळात बरेच विद्यार्थी अभ्यासापासून लांब राहिले आहेत तसेच सतत पुढे जाणाऱ्या परीक्षा यामुळे नवीन विद्यार्थींना अभ्यासात सातत्य राहात नाही. त्यात नवीन विद्यार्थ्याना मार्गदर्शन मिळत नाही कारण ऑफलाईन क्लास पण बंद आहेत. म्हणूनच Unacademy चे टॉप मार्गदर्शक किरण गायकवाड सर आता महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा केंद्र असलेल्या कॉलेजेस मधील विद्यार्थी मित्रांना ऑनलाइन मार्गदर्शन देणार आहेत. हा मोफत क्लास सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून तुम्ही पण या व आपल्या मित्राना पण सांगा

HindiPractice & Strategy
Thumbnail
    COMPANY
  • About us
  • Careers
  • Blogs
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
EDUCATOR APP
Play Store
App Store
warningNo internet connection