53K followers • Science
Nov 25, 2020 • 1h 1m • 684 views
या सेशनमध्ये अनिल कोलते सर, द्रव्याच्या अवस्था आणि गुणधर्म यावर सविस्तर चर्चा करतील. याचा फायदा राज्यसेवा तसेच सयूंक्त गट ब पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल. हे सेशन मराठी आणि इंग्लिशमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स देखील देण्यात येतील.