8K followers • Geography
May 6, 2020 • 1h 7m • 182 views
06-05-2020 आजचा FREE SPECIAL CLASS 04:00 PM वाजता 🔴LIVE ---------------------------------------------------------------------------------------- विषय - Rapid Fire Questions on HISTORY, GEOGRAPHY, POLITY ============================================ सर्वात सोपी पद्धत विश्लेशनाची असेल जे तुम्हाला सहज समजेल. या सेशनमध्ये गणेश चव्हाण सर आपणास राज्यसेवा व संयुक्त गट 'ब' पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा भाग म्हणजे 'प्रश्न सराव' असून प्रश्नांच विश्लेषण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. यातूनच आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क मिळतील यासंदर्भातही चर्चा केली जाईल. तसेच या घटकाच्या PDF नोट्स सुद्धा मिळणार आहेत. हा SPECIAL CLASS तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी 100% फायदेशीर असेल. REMINDER साठी आताच LINK वर जाऊन Notify Me वर क्लिक करा.