Nov 8, 2021 • 56m
86K followers • Indian Polity & Governance
नमस्कार मित्रांनो, मोफत क्लास ऍक्टिव्हेट करण्यासाठी DURGESHLIVE हा CODE वापरा. या मोफत स्पेशल क्लासमध्ये दुर्गेश मकवान सर राज्यसेवा आणि कम्बाईन्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व परीक्षाभिमुख माहिती शिकवणार आहेत. आजचा टॉपिक जबरदस्त नोट्ससह कव्हर केला जाणार आहे सर्वांनी आवर्जून क्लास अटेंड करा.
154 learners have watched