50K followers • Practice & Strategy
Jan 13, 2020 • 1h 4m • 49 views
"भाग १" ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव या मालिकेतील "भाग २" घेऊन येत आहे. या सत्रामध्ये रमेश सर संयुक्त पूर्वपरीक्षे संबंधी असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करतील. लवकर या सत्रासाठी नावनोंदणी करा आणि अभ्यासाला लागा. In this class Dr Ramesh Runwal will answer all the questions of students about Combined Pre Exam. It will be beneficial for all the aspirants preparing for MPSC exams. The session will be conducted in Marathi and notes will also be given in Marathi.