Company Logo
MarathiEnvironment

परिसंस्था आणि परिसंस्थांचे प्रकार

Jul 31, 2020 • 50m

Durgesh Makwan

19M watch mins

या स्पेशल क्लास मध्ये दुर्गेश सर तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी पर्यावरण या विषयातील महत्वपूर्ण घटक परिसंस्था आणि परिसंस्थांचे प्रकार याबद्दल सर्विस्तर माहिती सांगणार आहे. या संपूर्ण टॉपिकमध्ये परीक्षाभिमुख पद्धतीने आवश्यक माहिती समजून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण क्लास मराठीमध्ये असेल आणि नोट्स देखील मराठी मध्ये दिल्या जातील.

MarathiEnvironment
Thumbnail
warningNo internet connection