3K followers • Marathi Grammar
Mar 27, 2022 • 1h 4m • 126 views
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या सर्वच भरतीसाठी आपण पूर्णपणे तयारी करून घेत आहे ........आणि या भरतीत यशस्वी होण्यासाठी आपल्या सोबत unacdemy व सर्व स्टाफ आहे त्यासाठी मित्रांनो आपण घेऊन आलो आहे you tube वर मराठी आणि सामान्य ज्ञान पंचायत राज राज्यशास्त्र इतिहास चालू घडामोडी इत्यादी सर्व विषयाची तयारी आपण घर बसल्या करा आणि मोफत शिका हारदे सरांसोबत ...अँप सर्वांनी डाउनलोड करा आणि करून तयारी 2022 ची ..मिशन 2022 महाराष्ट्र पोलीस