Company Logo

MarathiPractice & Strategy

MPSC+कम्बाइन विज्ञान : परीक्षेत विचारले गेलेले हजारो प्रश्न ट्रिक्ससह

Oct 27, 2020 • 1h 5m

Avatar

Kapil Kalkekar

8M watch mins

हा क्लास कोणासाठी आहे ? ज्यांना विज्ञानातील नावं लक्षात राहत नाहीत अशा MPSC , कम्बाइन परीक्षा ,पोलीस भरती परीक्षा व इतर सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी ... ट्रिक्सचा धमाका नक्की सहभागी व्हा ...  सदरील क्लास मध्ये विज्ञान विषयाचे MPSC / COMBINED पूर्व व मुख्य परीक्षा 2003 पासूनचे प्रश्न  तसेच भारतातील इतर परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न घेतले आहेत .अतिशय रंजक पद्धतीने  विश्लेषण केले जाणार आहे . प्रत्येक प्रश्न कायमचा लक्षात राहावा या साठी तिथेच हिंट आणि ट्रिक्स सांगितल्या जाणार . नक्की सहभागी व्हा ...

MarathiPractice & Strategy
Thumbnail
    COMPANY
  • About us
  • Careers
  • Blogs
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
EDUCATOR APP
Play Store
App Store
warningNo internet connection