78K followers • Geography
Jan 30, 2022 • Class was cancelled by the Educator • 0 views
कम्बाईन ची परीक्षा तोंडावर आहे त्यामुळे भूगोल या विषयाचा अभ्यास आपण येथे मुद्देसूद व जलद करणार आहोत. तुम्ही सेल्फ स्टडी मध्ये जर या लेक्चर चा समावेश केला तर तुमचा अभ्यास लवकर व परिपूर्ण रित्या उरकेल. तर या मग लेक्चर्स मध्ये अंतिम उजळणी करायला. वेळ कमी असल्याने हि बॅच जलद होणार आहे याची नोंद घ्यावी.