Sep 16, 2021 • 1h 23m
18K followers • History
या सेशन मध्ये Sanjay Pahade सर हे येणाऱ्या 'रणांगण: Comprehensive Rajyaseva Batch (Prelims & Mains)' History याकरिता स्पेशल फ्री सेशन घेणार आहे जे आपल्याला एमपीएससी पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करणार्या इच्छुकांना सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. ह्या सत्रात मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेचा वापर करण्यात येईल तथा नोट्स मराठी व इंग्रजीमध्ये दिल्या जातील.
108 learners have watched