27K followers • Practice & Strategy
Sep 19, 2020 • 1h 14m • 599 views
या वर्गात डॉ. रमेश रूनवाल व डॉ. प्रिती राऊतआपल्यासाठी विज्ञान व अर्थशास्त्राचा या विषयांची जुगलबंदी घेऊन आलेले आहेत. यामध्ये आपल्याला विश्लेषण करणार आहे. या वर्ग सर्व राज्यसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी उपयोगी असणार आहे. वर्ग मराठीत असून नोट्स मराठीत मिळतील.