Jul 21, 2020 • 46m
19M watch mins
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडी घटक पक्का करायचा आहे का? परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडींची रिव्हिजन करायची आहे का? तर आपण योग्य ठिकाणी आहात. या १००० प्रश्नांच्या सराव सिरीजच्या माध्यमातून यशाची परिक्रमा या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. या सिरीजमध्ये आगामी परीक्षांसाठी संभाव्य असे आयोगाच्या दर्जाचे प्रश्न आपण सोडवू शकाल तसेच त्वरित त्या प्रश्नाचे विश्लेषण आपल्याला मिळेल. समस्यानिवारण सत्रात विषयाशी संबंधित सर्व शंका स्पष्ट केल्या जातील. विषयांच्या तपशिलासह वर्ग तारखा आणि वेळा खाली दिल्या आहेत. या सिरीजचा अभ्यासक्रम मराठीत असून या नोट्स मराठीत दिल्या जातील. चला तर, भेटू दररोज संध्याकाळी ६ वाजता १००० प्रश्नांच्या सराव व विश्लेषण सिरीजमध्ये
Lesson 1 • Started at 8:30 AM
Ended on Mar 4, 2022
Ended on Feb 12, 2022
Ended on Feb 6, 2021
Ended on May 23, 2020
Ended on Dec 28, 2021
Ended on Dec 28, 2021
Ended on Sep 16, 2020
Starts on Aug 12, 2022 • 35 lessons
Starts on Aug 18, 2022 • 5 lessons
Starts on Sep 8, 2022 • 17 lessons
Starts on Dec 31, 2022 • 7 lessons