edu-image
EN

Practice & Strategy

CSAT is Fun - Session for MPSC 2020-21

Aug 8, 2020 • 50m

या सेशन मध्ये संजय पहाडे सर हे एमपीएससीच्या घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेमधील अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी उतारे आणि निर्णय क्षमता (CSAT) संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करतील. एमपीएससी पूर्व व इतर मुख्य परीक्षेची तयारी करणार्‍या इच्छुकांना हे उपयुक्त ठरणार आहे. ह्या सत्रात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेचा वापर करण्यात येईल तथा नोट्स मराठी व इंग्रजीमध्ये दिल्या जातील.

Read more

248 learners have watched


Similar Classes

More from Sanjay Pahade

Similar Plus Courses