Company Logo
MarathiHistory

Civil Disobedience for MPSC and Combine

Aug 14, 2020 • 58m

Soni Kadam

15-08-2020 आजचा FREE SPECIAL CLASS 10:00 PM वाजता 🔴LIVE विषय - Civil Disobedience for MPSC and Combine या सेशनमध्ये आपणास राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट 'ब' पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा भाग अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. यातूनच आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क मिळतील यासंदर्भातही चर्चा केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा हा भाग आहे. तसेच या घटकाच्या PDF नोट्स सुद्धा मिळणार आहेत. REMINDER साठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन 'Notify ME' वर क्लिक करा.👇

No internet connection