Company Logo
MarathiCurrent Affairs

चालू घडामोडी DNA(2019-20) प्रश्न- उत्तरे

Apr 29, 2020 • 19m

Prakash Ingle

10M watch mins

या सेशनमध्ये प्रकाश इंगळे सर आपणास MPSC च्या स्पर्धा परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे चालू घडामोडी यावरती मार्गदर्शन करणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले प्रश्न तसेच महत्त्वाचे टॉपिक यावरती आपण चर्चा करणार आहोत. यातूनच आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील यासंदर्भातही चर्चा केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी फक्त हा भाग आहे .तसेच PDF च्या स्वरूपात नोट्स सुद्धा मिळणार आहेत

MarathiCurrent Affairs
Thumbnail
warningNo internet connection