Company Logo
MarathiCurrent Affairs

भारतातील ग्रामीण विकास कार्यक्रम

Jan 17, 2020 • 1h 11m

Durgesh Makwan

16M watch mins

या स्पेशल क्लास मध्ये ग्रामविकासाची वाटचाल, ७३ व्या व ७४ व्या घटना दुरुस्त्यांअगोदर स्थापन समित्या आणि आयोग, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याबाबत विचार, ७३ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२, ७४ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ या घटकांबद्दल महत्वपूर्ण आणि परीक्षाभिमुख माहिती अभ्यासणार आहोत. हा क्लास मराठीमध्ये असणार आणि नोट्स देखील मराठीमध्ये उपलब्ध असतील.

MarathiCurrent Affairs
warningNo internet connection