Jun 30, 2020 • 56m
86K followers • Indian Economy
मित्रांनो, मी दुर्गेश मकवान तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना "भारतीय अर्थशास्त्राचा" अभ्यास कसा करायचा आणि वाचन करतांना कोणते बारकावे लक्षात घेऊन विषय अभ्यासले पाहिजे याची हातोटी शिकवणार आहे आणि तुम्हला कायमस्वरूपी लक्षात राहील अशा सोप्या पद्धतीने अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्टीकरणासह सांगणार आहे. संपूर्ण क्लास मराठीमध्ये असणार आणि क्लासच्या नोट्स देखील मराठी मध्ये उपलब्ध असणार आहेत.
0.3K learners have watched