Company Logo
Marathi Indian Economy

11 वी अर्थशास्त्र पुस्तकावर आधारित प्रश्नोत्तरे भाग 1

Aug 8, 2020 • 1 h

Ajaykumar Gosavi

426k watch mins

नमस्कार मित्रांनो, मी अजयकुमार गोसावी. या लेक्चर मध्ये मी तुम्हाला 11वी अर्थशास्त्र या पुस्तकावर आधारित प्रश्नोत्तरांची सिरीज घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण दिले जाईल. राज्यसेवा पूर्व आणि कम्बाईन पूर्व 2020 परीक्षेसाठी तुम्हाला नक्की याचा फायदा होईल.

No internet connection